४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - सराव प्रश्नपत्रिका संच 2026 ( E Book)

₹70.00

  • ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - सराव प्रश्नपत्रिका संच 2026 ( E Book)

  • मराठी माध्यम

  • प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

  • ​' ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' ही तुमच्या शैक्षणिक प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ही परीक्षा केवळ तुमचे ज्ञान तपासत नाही, तर तुमचा आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन करण्याची क्षमता देखील वाढवते.

  • ​तुम्हाला या परीक्षेत सुयश मिळावे आणि सराव करताना कोणतीही अडचण येऊ नये, या उद्देशाने 'प्रभा एज्युकेशनल पब्लिकेशन्स' तर्फे हा 'सराव प्रश्नपत्रिका संच २०२६' आम्ही तुमच्या भेटीला आणला आहे. 

  • पूर्ण 10 प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी  खालील बटनावर क्लिक करा.